आपण या आधी Mahadbt scholarship problems वर solution शोधले आहे. पण तरीही अनेको problems Maharashtra scholarship form apply करतांना किंवा application form forward केल्यानंतर पहायला मिळत आहे जसे की Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme याला Duplicate Aadhar Profile असे देखील म्हटले तरी हरकत नाही.
का येतो आहे Duplicate Aadhar Profile तर आजच्या या Post मध्ये Information दिली जाणार आहे.
Duplicate Aadhar Profile Meaning In Marathi.
जशाचा तसा Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme लिहिण्याचे Reason काय आहे? आम्ही इथे Duplicate Aadhar Profile म्हणजे काय हा शब्द देखिल वापरू शकतो But आम्ही जानतो की आपणास जी अड़चन येते तो शब्द तुम्ही Search करता.
या कारणा साठीच इथे एवढे मोठे शब्द वापरत आहोत Because तुम्हाला Mahadbt portal वर जर का तुम्हाला Duplicate Aadhar Profile Problem आला तर त्याचा Error वरील प्रमाने Show करत असतो.
आता डुप्लीकेट आधार प्रोफाइल म्हणजे काय हे माहिती करुण घ्या. Mahadbt maharashtra gov in Portal वर पहिल्या पासून Aadhar व Non Aadhar Registration करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
काही वेळेस Applicants नजर चुकीने पाहिले केलेल्या Mahadbt scholarship new registration मध्ये गड़बड़ करतो.
म्हणजे आधी Non aadhar based registration केलेले असते आणि नंतर Aadhar based maha dbt registration करुण घेतो.
तर आपणास माहिती असू द्यावे की Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme Duplicate Aadhar Profile meaning एका पेक्षा जास्त Registration Mahadbt web portal वर झालेले होय.
How To Delete Duplicate Aadhar Profile In Marathi.
एकाच अर्जदाराकडून आधार आणि नॉन आधार नोंदणीद्वारे झालेले duplicate mahadbt registration delete कसे करायचे.
कृपया Aadhaar User Name आणि Non-Aadhaar User Name ज्या अर्जदाराचे Duplicate Aadhar Profile तयार झालेले आहेत दोघीही भरण्याची गरज आहे.
तसेच दोन्ही प्रोफाइलची तारीख जसे की जन्मतारीख, चालू कोर्स इ. ची पुष्टी करा आणि उमेदवार योग्य व्यक्ती आहे याची खात्री करायची असते.
लक्ष असू द्यावे केवळ Aadhaar User Profile deactivate केला जाऊ शकतो आणि जर उमेदवार आधार प्रोफाइलमधून कोणतेही अर्ज लागू केलेला असेल तर ते करू शकणार नाही म्हणून Blank प्रोफाइल डिलीट करावी.
सुरक्षेची खात्री करण्यासाठी ओटीपी म्हणजे One time password तुमच्या मुख्य मोबाइलवर न पाठविता तुमच्या Principal असतील त्यांच्या Mobile Number वर पाठविला जाईल.
अर्जदाराची Duplicate Aadhar Profiile Deactivate केल्यामुळे भविष्यात काही समस्या उद्भवल्यास पूर्ण जबाबदारी स्वतः अर्जदार व संस्थेची एकमेव जबाबदारी आहे.
म्हणूनच कोणत्याही Applicants ला Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme हा Problem Create झाल्यावर त्यांची Duplicate Aadhar Profile Delete करण्यापूर्वी सर्व तपशील सुनिश्चित करण्याची गरज आहे.
Aadhaar Number Already Exist For the Beneficiary type and scheme.
आता नेमका Problem तुम्हाला वरील Query चा काय आहे हे तुम्हाला अवगत झाले आहे. आता Step by step Duplicate Aadhar Profile Deactivate कशी करावी ते बघा.
आधार प्रोफाइल Deactivate करण्यासाठी खालील सूचनांचे अनुसरण करा. परिस्थिती अशी आहे की उमेदवार आपले Duplicate Aadhar Profile Deactivate करण्याची विनंती आपल्या Institute मध्ये Principal कडे करु शकतात.
जर पोर्टलवर उमेदवाराने 2 प्रोफाइल जसे की वरती देखिल सांगितले आहे आधार आणि नॉन आधार तयार केले असतील आणि आधार प्रोफाइल निष्क्रिय करायचा असेल तर.
आणि नॉन आधार असलेल्या प्रोफाइलमध्ये उमेदवाराने अर्ज केले आहेत आणि त्याला मान्यता देखिल ddo 2 कडून देण्यात आली आहे.
तर अशा परिस्थितीत Mahadbt scholarships लाभ मिळविण्यासाठी, Aadhar Profile Update केले जाणे आवश्यक आहे.
म्हणून उमेदवाराला Non Aadhar Profile मध्ये आधार Update करायचा असेल परंतु त्याचे / तिचे आधार प्रोफाइल आधीपासूनच अस्तित्वात असल्यामुळे तसे करण्यास अड़चन येत असेल तर उमेदवार आधार प्रोफाइल निष्क्रिय करण्यासाठी प्विरचार्नंयंकडे विनंती करू शकतात.
Duplicate MahaDBT Account Deactivate कसे करावे.
या आधीच वरती स्पष्ट करण्यात आले आहे की ही Process Duplicate Aadhar Profile Deactivate करायची असेल तार Principal Login वरील इमेज प्रमाने करने गरजेचे असेल.
Login in DBT Portal with Principal Login.
- DBT Portal वर Maha dbt scholarship साठी Principal Login करावे लागेल.
तुमचा Principal User Name लिहावा. - आता Mhdbt Password भरावा.
- आता दिलेला कैप्चा कोड देखिल भरून घ्यावा.
आणि Login वर क्लिक करावे.
Click on Deactivate Student Account.
आता Institute ची Tab मध्ये जान student account deactivate करावयाचे आहे म्हणून खालील steps पूर्ण कराव्यात.
- Institute वर Click करावे.
- तसेच Deactive Aadhar Profile निवडावी.
Search Profile Details.
आता Aadhaar UserName तसेच Non-Aadhaar User Name दोघीही Enter करावयाची आहेत. जार आपणास तुमचे same applicant Mahadbt username माहिती नसेल तर mahadbt.maharashtra.gov.in username reset कसे करावे ही पोस्ट वाचून घ्यावी.
- दोघिही प्रोफाइल चे UserName लिहा.
- पुढे Search details वर क्लिक करावे.
राजर्श्री छत्रपती ओपन प्रवर्ग साठी ही स्कॉलरशिप आहे देय अशी अप्लाई करा.
Mah DBT Login Verification For Deactivate Duplicate Aadhar Profile.
जसे ही तुम्ही Search Details वर Click करणार तुमचे दोघिही MahaDBT login Profile खाली दाखविलेल्या इमेज प्रमाने दिसतील.
- We Agree Terms & Conditions For This Scholarship या चेक बॉक्स वरील बॉक्स मध्ये Tick करावे.
- Get OTP या बटनावर tap करायचे आहे.
तुमच्या प्राचार्य यांच्या mahdbt scholarship account शी रजिस्टर मोबाइल नंबर वर एक OTP पाठविला जाइल.
- आलेला One time password दिलेल्या ठिकाणी भरावा.
- आता Verify OTP या बटनावर क्लिक करावे लागेल.
- पुढे Deactive user Aadhar Profile वर क्लिक करावयाचे आहे.
मोबाइल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे असा सन्देश display होइल.
पुन्हा Duplicate Aadhar Profile Deactivate करण्यापूर्वी खात्री करावी Because भविष्यात काही समस्या उद्भवल्यास अर्जदार व् संस्थेची फ़क्त जबाबदारी आहे.
म्हणूनच प्रोफाइल निष्क्रिय करण्यापूर्वी सर्व तपशील योग्य अर्जदार आणि डुप्लीकेट अर्जदार सुनिश्चित करण्याची गरज आहे. कुठल्याही अर्ज तसेच अर्जदार चा Aadhaar dbt status बघितल्या शिवाय पुढे जाऊ नए.
We hope की Aadhaar number already exists for same beneficiary type and scheme याबद्दल असलेला तुमचा Profile आता सुटला असेल.
तुम्ही Aaple sarkar DBT Portal वरील mahadbt grievance चा वापर जास्तीत जास्त करावा कारण अजुन Mahadbt helpline email id कार्यन्वयीत नाही.
- आवर्जुन बघा – MhDBT Scholarship Undertaking Download असे करावे.
सध्या फ़क्त एकच Mahadbt scholarship helpline number चालू आहे जो कायम busy mode मध्येच दिसून आला आहे.
Mahadbt helpline phone number :- 022-49150800
आम्ही या पूर्वी ही जितक्या ही Important Maharashtra Scholarship Account Problems आहेत त्याच्यावर Solution दिलेले आहे जसे की Under DDO Scrutiny Approved कशी केली जाते.
तसेच MahDBT Voucher Redeem Pending का आहे, जार का old mobile number lost झाला तर MahaDBT Scholarship Account मध्ये mobile number change कसा केला जातो तुम्ही जरुर बघा.
तरीही कुठलीही MahDbt Duplicate Aadhar Profile Deactivate करण्यासाठी तुम्हाला कुठली समस्या आली असेल तर आम्हाला कळवा तुमचे समाधान नक्कीच करण्याचा पर्यंत आम्ही करू किंवा Mahadbt helpline Number वर संपर्क करा .
How deactivate duplicate aadhar when aadhar application is at junior college (11&12th) and non aadhar application is at undergraduate college.
How deactivate duplicate aadhar when aadhar application is at graduation college and non aadhar application is at post graduate college.
what if I deactivated my duplicate aadhar profile ? then can I create new registration with same aadhar number and my re applied form will be eligible or not for scholarship ? please answer
माझ्या एका मित्राच्या शिष्यवृत्ती अर्जामध्ये
एक अडचण अशी आहे त्याने 2017 मध्ये एक प्रोफाइल तयार केली होती व त्यानंतर त्याने 2018 ला दुसरी प्रोफाइल तयार केली आहे परंतु त्यांच्या दोनीही प्रोफाइल त्याच्या सध्या प्रवेशित महाविद्यालयात प्राचार्य लॉगइन तसेच गेल्या वर्षात प्रवेशित असलेले महाविद्यालय अशा एकूण तीन महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगइन मधून आधार diactivate करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे डुप्लिकेट आधार प्रोफाइल दिलिट झाली नाही तसेच आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जवळपास 15 वेळा grievance टाकून झाले त्यात यश आलेले नाही कृपया मार्गदर्शन करा प्लिज
मी महाडीबीटी पोर्टल वर विनाआधार संलग्न अकाउंट तयार केले होते (युजरनेम xxxx), व अर्ज केला होता क्र xxxx सिंचन साधने व सुविधा, शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्तर, माझा अर्ज लॉटरी साठी निवडला गेला आहे,
तरी माझे अजून एक अकाउंट आहे जे मी नंतर तयार केले होते ते आधार संलग्न आहे, त्यात हल्ली कोणताही अर्ज चालू स्थितीत नाही , सर्व अर्ज मी रद्द केले आहेत ,
तरी मी विनंती करतो कि माझे आधार जोडणी केलेले अकाउंट रद्द करावे आणि जे अकाउंट आधार जोडणी विना आहे तेच फक्त चालू ठेवावे कारण त्यातील अर्जाला लॉटरी लागली आहे
Now Server is down….. What i can do?plz help me
Respected sir
I am also suffering from same issue but by different way please call me on 9730789062 to learn my issue
My scholarship does nar payment
I have created account on MHAHDBT portal first time, but whenever i entered my addhar number it shows already exist, i also tried for forget username but i did not received any OTP or username on my registered mobile number, i also generate another account but problem remains as it is .