Economically & Backward Class Schemes च्या विषयी या आधीच आम्ही एक detail माहिती दिलेली होती. तर complete details ebc scholarship 2024 माघील Post मध्ये देण्यात आलेली आहे आपण नक्की वाचावी.
या पोस्ट ची link खालील paragraph मध्ये देण्यात आलेली आहे ज्याच्यात Mahadbt ebc form for open category पात्रता, योजनेचा लाभ, एप्लीकेशन टप्पे व् अंतिम दिनांक आधी माहिती देण्यात आलेली आहे.
Ebc full form काय आहे?
ही योजना फ़क्त open category तील students साठी आहे जे व्यावसायिक अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत.
ebc scholarship full form आता बघुया. ऐबक म्हणजे economically backward class scholarship योजना होय.
तुम्ही आधी ebc application process step by step कशी असते जे जानून घ्यायला हवे because एक mistake तुम्हाला योजने पासून वंचित करू शकते.
अर्ज करताना सर्व प्रथम आपल्या कोर्स ची माहिती जरुर घ्या म्हणजे कोणत्या department द्वारे EBC Form 2024 Apply करावयाचा आहे माहिती पढेल.
आर्थिक दृष्टया मागासलेल्या या प्रवार्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नविन योजना देखिल लागु केलेल्या आहेत ज्या एक नहीं दोन नाहित तर तब्बल सारख्या नावाने 6 आहेत.
फरक फ़क्त एवढा असेल की काही प्रमाणात ईबीसी स्कॉलरशिप कोर्स नुसार लाभ कमी-जास्त असू शकतो.
महाराष्ट्र राज्यात मान्यता प्राप्त Admission authority द्वारे cap process आयोजित केली जाते ज्याच्यात सदरील प्रवार्गातील विद्यार्थी ऑनलाइन एडमिशन करुण मेरिट लिस्ट मध्ये प्रवेश मिळवतात.
Ebc scholarship 2024 Maharashtra departments.
वरील प्रमाणे merit list मध्ये आल्यावर लगेच option form भरून allotment होते त्यानाच फ़क्त ebc scholarship scheme सतही eligible मानले जाइल.
तसेच महत्वाचे अजुन असे की economically and backward classes scholarship apply करावयाचे असेल तर मेरिट लिस्ट मध्ये open category मध्ये admission दिसले पाहिजे.
एक महत्वाची गोष्ट या योजनेत अनेक courses मधील students apply करीत असतात म्हणून तुम्ही Confused होऊ नका की मी कोणती ईबीसी योजना अप्लाई करू.
आपणास अधिक माहिती व्हावी यासाठी ebc scholarship name खाली देत आहे जे वेगळ्या-वेगळ्या department द्वारे या योजनेचा disbursement amount पाठवित असतात.
अ.न. | कार्यालय | डिपार्टमेंट पूर्ण नाव | समाविष्ट ईबीसी योजनेचे नाव |
1 | MCAER | Maharashtra Council of Agriculture Education and Research | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Yojna(EBC) |
2 | MAFSU | Maharashtra Animal and Fishery Sciences University | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Yojna(EBC) |
3 | DTE | Directorate of Technical Education | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Yojna(EBC) |
4 | DMER | Directorate of Medical Education and Research | Rajarshri Chhatrapati Shahu Maharaj Fee Reimbursement Scheme |
5 | DHE | Directorate of Higher Education | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Scheme |
6 | DA | Directorate of Art | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Yojna(EBC) |
आता सर्व विद्यार्थी कुठलीही शंका न ठेवता आपल्यासाठी कोणती योजना बरोबर असेल माहिती केले असेल. लवकरच फॉर्म भरावा नाहीतर Mahadbt ebc form last date 2024 निघून गेल्यावर परत पछतावा होणार.
आम्ही ebc application form online Apply कसा करावा.
एकदम सोपे आहे ebc application form 2024 apply करण्याची process. आता स्वतः घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता पण तुमच्या कड़े basic knowledge असने देखील गरजेचे आहे.
आम्ही कही स्टेप बद्दल या आधीच माहिती दिलेली आहे जसे mahadbt new registration कसे करावे?
दिलेल्या प्रक्रिये अनुसार mahadbt.maharashtra.gov.in registration आधी करुण घ्यावे. एकदाचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली की Profile म्हणून काही अर्जदार आपली माहिती भरतो.
यात आपणास काय-काय माहिती भरावयाची आहे तर चला बघुया आपणास लगेच माहिती होइल की या step मध्ये काय करावे.
Profile Completeness 100% करावयाचे आहे ज्याच्यात खालील प्रमाने 6 मुद्दे पूर्ण भरून EBC Documents upload करायचे आहेत.
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरावी,
- पूर्ण सध्याचा पत्ता व कायम राहत असलेला पत्याची माहिती,
- इतर माहिती जसे आई-वडिल हयात आहेत किंवा नाही,
- चालू कोर्स बद्दल माहिती भरने,
- मागील कोर्स बद्दल ची माहिती जसे माघील वर्षीचा कोर्स पास झाल्याचे माहिती भरने व मार्कशीट अपलोड करने,
- वसतिगृहाचे तपशील भरने इ.
वरील सर्व मुद्दे ebc scholarship application form profile मध्ये Personal Information, Address Information, Other Information, Current Course, Past Qualification, Hostel Details या प्रमाने Highlight करत असतील.
How to apply for ebc scholarship in Marathi?
आता बघुया ईबीसी फॉर्म ऑनलाइन एप्लीकेशन कसे करावयाचे आहे स्टेप बाय स्टेप आपणास नक्कीच ही post मोलाची ठरणार आहे फ़क्त पूर्ण वाचावी.
कृपया विसरु नका की आपणास Mahadbt profile details परिपूर्ण भारावायाची आहे तसेच माहिती बरोबर असावी याची खात्री सुद्धा करावी.
Maharashtra Scholarship Login.
- सर्व प्रथम mahadbt.maharashtra.gov.in web portal वर जायचे आहे.
- मिळालेल्या लॉग इन Mahadbt user name आणि password ने लॉग इन करावयाचे आहे.
लॉग इन झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया ईबीसी स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची सुरु होइल. जर तुम्ही पहिल्यांदा mahdbt log in करत असाल तर maha dbt password change window आधी display करेल तो पासवर्ड बदलून घ्यावा.
- महत्वाचे – MahaDBT Under ddo scrutiny कसे Approved करावे.
Profile Completeness.
अर्जदार प्रोफाइल भरताना आपली category open select करेल तेव्हाच या योजना त्याना लॉग इन मध्ये दिसतील. म्हणून आपला course व category बरोबर निवड करायची आहे.
Economically & Backward Class Scholarship Application Submission.
नविन रजिस्ट्रेशन महाडीबीटी, यूजर लॉग इन करुण प्रोफाइल भरून झाले असेल तर आता ईबीसी योजना अप्लाई करण्याची वेळ आलेली आहे.
- All Schemes वर क्लिक करावयाचे आहे.
- आता Schemes मध्ये काही Post-Matric Schemes show करत असतील.
- अर्जदार जे लागु असेल ती Scheme Name select करेल.
- लगेच लागु असलेला Department Name निवड करावयाची आहे.
- आता Take Action (Apply) या बटनावर क्लिक करुण द्यायचे आहे.
कुटुंब संख्या व स्कॉलरशिप माहिती.
- पुढील स्टेप मध्ये हा Renewal (नूतनीकरण) अर्ज आहे का? विचारले जाइल.
- होय असेल तर माघील वर्षीचा Application id Mahadbt scholarship form चा टाकावा.
- तूम्हाला अन्य कोणती ही शिष्यवृत्ती / वेतन मिळते का? याच्यात No म्हणावे.
- आपल्या कुटुंबातील लाभार्थी संख्या? या ईबीसी योजनेसाठी किती आहे ते निवडावे.
Undertaking व Seat Type निवडावा.
- आता Upload undertaking form that same year not more than two beneficiary in family मध्ये Beneficiary format भरून upload करायचा आहे.
- Is taking benefit of TFWS (Tuition Fee Waiver Scheme)? याच्यात “No” सेलेक्ट करने.
- Is admitted under EWS seat? इथे लागु असेल ते निवडावे.
- आता Save करावा ebc scholarship form ला.
आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत Mahadbt scholarship voucher redeem केल्या शिवाय कोणतीही योजना तुमच्या साठी कामाची नाही ही माहिती पोहोच केलेली आहे.
म्हणून ही योजना अप्लाई केल्या नंतर कॉलेज चे approval झाल्यावर आपला mhdbt mahait login द्वारे redeem voucher वर click करने विसरु नका तेही दोन वेळेस.
जर का तुमचा महाडीबीटी प्रणाली वरील अर्ज कोणत्याही कारणास्तव रद्द किंवा तुमच्या लॉग इन ला परत आला असेल तर त्याला परत बरोबर करुण Re-apply करावयाचा आहे.
Ebc scholarship form final submission कसा करावा?
आता सर्व माहिती ईबीसी स्कॉलरशिप फॉर्म ची बरोबर भरली गेलेली आहे. अंतिम अर्ज चेक करुण college कड़े आपणास forward करावयाचा आहे.
त्यासाठी ebc 2024 Mahadbt form final submit करने देखिल गरजेचे आहे. खाली दिल्या प्रमाने तुम्ही अर्ज submit करू शकतात.
जसे ही अर्जदार Save बटन वरील प्रमाने दाबेल लगेच खाली दिलेल्या इमेज प्रमाने माहिती display होइल.
- पूर्ण भरलेला परिपूर्ण ऐबक अर्ज दिसेल.
- दिलेल्या चेकबॉक्स वर टिक करावयाचे आहे.
- आता वरती दिलेला Click here to Submit किंवा Submit बटन वर क्लिक करावे.
आमच्या youtube channel वर पूर्ण video ebc scholarship application form बद्दल upload केलेला आहे.
आपण तो जरुर बघावा तसेच चैनल देखिल subscribe करावा. या चैनल वर सर्व educational व mahadbt योजना कशी अप्लाई कराव्यात या बद्दल विडियो सापडतील.
लगेच तुमच्या मोबाइल वर, ईमेल वर व् display वर ebc scholarship form successfully submitted चा सन्देश दिसेल. कशी वाटली तुम्हाल economically & backward class scheme बद्दलची माहिती आमच्या पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पाठविन्यासाठी कमेंट बॉक्स च वापर करावा.