आपण विदितच आहात Mahadbt scholarship 2024-25 last date काय आहे म्हणून? मघ MahaDBT scholarship form renewal 2024 बाबत गाफिल का आहात?
होय, हे खरे आहे. अजुन ही बरेच विद्यार्थी आमच्या टीम कडे Mahadbt scholarship renewal last date 2024 काय आहे म्हणून विचारणा करत आहेत.
याचे कारण काय आहे? तर कधी ही अपूर्ण माहिती वाचायची आणि खाली content उपलब्ध केलेले असते तिथे जावयाचे नाहीच, मघ कसे कळणार आम्हाला Mahadbt renewal form last date 2024 rules काय आहेत म्हणून.
असो ज्याचे-त्याचे आर्थिक नुकसान सोसयाची शक्ति परमेश्वर आपणास देईल अशी इच्छा करतो. का तर खरोखर माहिती अपूर्ण वाचली तर असे होऊ शकते.
What Is MahaDBT Form Renewal In Marathi?
Renew Af course कोणतेही जुनी वास्तु ला नवी करने म्हणजे तिचे Renovation करणे होय. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तुची माहिती असायला हवी. मघ काय माहिती असावी?
तशीच या बाबतीत घडते माघील कोर्स/सेमेस्टर मधील Apply केलेली Scholarship ला New Course ला आल्यावर पुन्हा त्याच Mahadbtmahait scholarship login द्वारे Old form ला Ready करने.
इथे वस्तु बद्दल माहिती नाही तर स्कॉलरशिप अर्ज विषयी माहिती आहे. म्हणून माघील स्कॉलर शिप फॉर्म चा Application id हवा असेल. तो तुमच्या कड़े आहे?
नक्कीच असायला जर नसेल तर शोधने ही कठिन नाही. Simple त्याच्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in. username and password असणे गरजेचे आहे.
सर्व प्रथम त्यासाठी प्रक्रिया कशी follow करावी ते बघुया. Mahadbt scholarship application id find कसा करावा? लक्षात असू द्या mahadbtmahait application id scholarship साठी असणे बंधन कारक आहे.
How To Find MahaDBT Scholarship Form Application ID In Marathi?
प्रथम आपण खालील प्रक्रिया mahaDBT scholarship form renewal apply करुण पूर्ण कराल तर आपला एप्लीकेशन आयडीची कॉपी करुण घ्या किंवा लिहून घ्या, लक्षात ठेवा.
Maha DBT Login.
- तुमच्या आधीच्या अर्जाचा maha dbt scholarship login वापरून लॉग इन करुण घ्या.
जसे ही तुम्ही लॉग इन कराल पुढील प्हीरक्रिया कशी फॉलो करावी चला बघुया. जर तुम्हाला login forget करावयाचे असेल तर Mahadbt login reset करुण घ्यावी.
Search My Applied Scheme History.
- Maha escholarship log in झाल्यावर My Applied Scheme History बघायची आहे.
- आता Select Academic Year मध्ये माघील पात्र स्कॉलरशिप वर्ष निवडावयाचे आहे.
- दिलेला Search बटन वर क्लिक करुण द्यावे.
जसे ही आपण Search वर Tap करणार त्या पुढे अजुन नविन 4 टैब दिसतील त्यातील खालील प्रमाने process करावी लागणार आहे.
- Under Scrutiny Applications,
- Approved Applications,
- Rejected Application,
- Fund Disbursement.
Copy Application ID
आता दुसरया पर्यायावर जावयाचे आहे. इथे तुम्हाला MahaDBT Scholarship Form Renewal करण्यासाठी Application Id मिळेल.
- मंजूर अनुप्रयोगांवर म्हणजे “Approved Applications” वर क्लिक करा.
- प्रथम दर्शविलेला अंक हाच तुमचा Application Id आहे.
ही process Mahadbt scholarship application id find करण्याची आहे. चला तर तुमच्या मनातील Question बघुया.
Popular – How Do I Renew MahaDBT Form Online?
Is there any other method to renew my MahaDBT Scholarship?
शोर्टकट वरील Head line तर असेच दर्शवित आहे की जी mahadbt renewal process दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त अजुन कोणती method उपलब्ध आहे का MahaDBT Scholarship Form Renewal करण्यासाठी?
तर नक्कीच नाही. mahadbt.maharashtra.gov.in renewal steps आधीच देण्यात आलेल्या आहेत. मात्र विद्यार्थी किंवा अर्जदार कोणत्याही शोर्टकट न शोधता आपल्या mahadbtit.gov.in login द्वारेच आपल्या स्कॉलरशिप फॉर्म चे नवीनीकरण करू शकेल.
नियमित प्रवेश मिळवणारया प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असते. परंतु ही प्रक्रिया त्यांचे प्रथम वर्ष पूर्ण किंवा त्या वर्षात ATKT पूर्ण करणे आवश्यक आहे .
तसेच दुसर्या वर्षी किंवा पुढील वर्षी माघील सारख्या कोर्स मधून आलेल्या उमेदवारांचे MahaDBT Scholarship Form Renew करणे आवश्यक असते.
तरीही किती विद्यार्थी /अर्जदार याबद्दल सर्व अटी व शर्ती पूर्ण वाचत असतात? तुम्ही सांगू शकता? होय आम्ही तुम्हालाच विचारतोय. तुम्ही ही विचारात पढ़ले असणार?
तर याचे उत्तर आहे मात्र 30% अर्जदार Mahadbt form renewal eligibility criteria बघत असतात, पूर्ण माहिती घेत असतात. म्हणजे 70% अर्जदार वाचत नाहीत.
तुम्ही कोणत्या category मध्ये आहात? पहिल्या की दुसरया जे वाचत नाहित? नक्कीच तुम्ही पूर्ण माहिती वाचत असणार हे तर या पोस्ट मधील माहिती read करताना तुमच्या ही लक्षात आले असेल.
Who can apply for MahaDBT scholarship Renewal?
Mahadbt.gov.in नोंदणी केल्यानंतर, सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल पूर्ण केले आहे का याची खात्री करावी, इथे अर्जदारास 6 प्रकारचे पर्याय आहेत.
यापूर्वी आम्ही त्याबद्दलच्या संपूर्ण माहितीवर एक लेख देखील लिहिला आहे, जो आपण अद्याप पाहिला नसेल तर पाहू शकता. कारण महाराष्ट्र scholarship फॉर्म भरताना हे पाहिलेच पाहिजे कारण की शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणामध्ये ती महत्वाची भूमिका बजावते.
सर्व विद्यार्थी जे माघील वर्षी/मघील सत्रात उत्तीर्ण झाले असतील आणि त्यांची पहिल्या वर्षाची स्कॉलरशिप सुद्धा मंजूर झालेली असेल/ Every Candidates Who Sanctioned Previous year/semester scholarship ते सर्व विद्यार्थी पात्र असतील.
तुम्ही Mahadbt scholarship form renewal 2024 साठी पात्र आहात? अजुन खाली आपणास तुमची पात्रता बघावी लागेल म्हणून आर्टिकल पूर्ण वाचन करावे.
- Applicants Regular Student असला पाहिजे.
- अर्जदार माघील सत्रामध्ये ATKT किंवा उत्तीर्ण असला पाहिजे.
- पात्र विद्यार्थी back to back 2 वेळा drop असायला नको.
- माघील सत्रातील उत्तीर्ण मार्कशीट अपलोड करणे गरजेचे आहे.
येथे आपल्या प्रोफाइलमध्ये काही बदलाव करणे कामी आवेदकांना सूचना देऊ इच्छितो कारण त्या नंतर आपण मान्य बदलाव MahaDBT Scholarship Form Renewal साठी करू शकतात.
MahaDBTmahait Scholarship Form Renew कसा करावा.
या process मध्ये विशेष असे काही नाही पण अपूर्ण माहिती असेल तर अशक्य आहे असे समझा. तर मघ चला बघुया महाराष्ट्र स्कॉलरशिप फॉर्म रिन्यूअल कशा प्रकारे करतात.
आधी चालू कोर्स जोडा
म्हणजे माघील कोर्स जोडलेला असेल त्याला remove करने गरजेचे असेल आणि त्या जागी Current course add करणे बरोबर ठरेल. म्हणून कृपया प्रथम लॉग इन करावे.
- लॉग इन केल्यानंतर तुमची “Profile” उघडा.
- याच्यात खालील माहिती बदलावी लागेल.
- जसे की Current Course आणि Past Qualification इ.
- करंट कोर्समध्ये या वर्षांच्या कोर्ससाठी एडमिशनअसेल तर तो जोडा.
- शेवटचा कोर्स delete करावा व Pursuing कोर्स बदलून Completed झालेले असा करा.
- याव्यतिरिक्त recent पास केलेले exam छे गुण, उत्तीर्ण वर्ष भरावे.
माघील शैक्षणिक पात्रता बदलावी.
- Past Qualification Details वर क्लिक करा.
- आता 10th वर्गापासून गेल्या वर्षी पर्यंत सर्व अभ्यासक्रम 1 माघे 1 जोडा कारण हेच योग्य आहे.
- माहिती जोडल्या नंतर “Save” जरुर करा.
वसतिगृह तपशील बदला.
हे अनिवार्य नाही MahaDBT Scholarship Form Renew करणे आवश्यक आहे परंतु पुन्हा Old उमेदवारांच्या Hostel चे या वर्षात बदल होण्याची शक्यता आहे.
- “Hostel” तपशील टॅप करा”.
- मागील होस्टल डिलीट करणे पहा.
- आता पुन्हा होस्टल बदलले असेल तर भरणे आवश्यक आहे.
- माहिती जतन करा.
MahaDBT Renew Process Steps In Marathi.
उपरोक्त प्रक्रिया नुतनी करण करने साथी अगदी थोडीशी नवीन बदल करणे बाबत होती. आता पुढे अंतिम प्रक्रियेच्या बद्दल सांगायचे आहे. आपणास नवीन योजना लागू करणे आवश्यक आहे किंवा मागील वर्षाच्या अर्जासाठी पुढे जाणे आवश्यक आहे.
नविन योजना निवडणे.
- All Schemes ऑप्शनवर क्लिक करा.
- योग्य डिपार्टमेंट निवडा.
- ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो निवडा.
- किंवा My Applied Scheme वर क्लिक करा.
- आपल्यासाठी लागु योजना निवडा.
हा नूतनीकरण टैब आहे येथे होय करणे.
- हा नूतनीकरण टैब आहे येथे Renewal होय वर टिक करणे.
- मागील वर्षाचा Application ID प्रविष्ट करा
- तुम्हाला काही शिष्यवृत्ती / वेतन मिळते का? (Do you avail any scholarship/stipend?) हे “No” करावे.
- आपल्या कुटुंबातील लाभार्थींची संख्या (Your number of beneficiary in a family ) आपण किती (भाऊ-बहिण) आहात जे या वर्षी फॉम भरणार त्याचा नंबर द्यावा.
- Upload undertaking form that same year not more beneficiary in a family इथे Declaration Formअपलोड करावे
- टीएफडब्ल्यूएसचा (TWFS) लाभ घेत आहे? (शिक्षण शुल्क माफी योजना) “No” ही निवड करणे.
- शेवटी “Save” वर क्लिक करा.
महाडबीटी फॉर्म नूतनीकरण लिए कागदपत्रे अपलोड करा.
- गेल्या वर्षीचे सर्व सत्राचे मार्कशीट अपलोड करा.
- एलसी / टीसी अपलोड करणे जरुरी आहे.
- आवेदन Final Confirm करण्यासाठी Submit बटन वर क्लिक करा.
MahaDBT Scholarship Form Renewal Video Practical.
आतापर्यंतचा व्हिडिओ बहुतेक जास्तीत जास्त माहितीसाठी पसंद करण्यात येत आहे. आपल्या मदतीसाठी आम्ही आमच्या चैनल वर एक संपूर्ण विडियो मध्ये mahadbt.maharashtra.gov.in form renewal कसे करावे याविषयी तपशीलवार अपलोड देखील केला आहे तुम्ही पाहिले आहे?
Mahadbt Renewal Form Fresh विद्यार्थी करू शकतो क्या?
नाही, कारण नविन विद्यार्थी फ़क्त नविन स्कॉलरशिप अर्ज भरू शकतो.
Mahadbt Renewal Application ID कसा बघावा?
महाराष्ट्र स्कॉलरशिप साठी अर्ज नवीनीकरण करने साठी Application Id महत्वाचा असतो. हा Id बघण्यासाठी आधी आपला Maha DBT अर्ज लॉग इन करावा व My Schemes मध्ये जाऊन Applied Scheme वर क्लिक करावे.
महाराष्ट्र स्कॉलरशिप साठी अंतिम तारीख काय आहे?
महाराष्ट्र स्कॉलरशिप 2021 साठी अंतिम तारीख 15 July 2021 आहे.
काय वाटते तुम्हाला या पोस्ट बद्दल? तुमच्च्या शंका आमच्या पर्यंत पोहोचवा. काय Problem Mahadbt scholarship form renewal च्या वेळेस आल्या असतील तर आम्हाला जरुर सांगा. स्वागत आहे आपल्या सूचना आणि टिप्पण्याचेआमच्या ब्लॉग वर. पुढे वाचा Mahadbt scholarship 2024-25 how to edit mahadbt scholarship form नविन पोस्ट वर.