या वर्षी Mahadbt reapply करण्याचे नियम बदलले आहेत. कोणतीही योजना Mahadbt Re apply करण्यासाठी आपणास आता मागील वर्षाचे आपले सर्व maharashtra scholarship pending scheme complete कराव्या लागतील.
जर वर्ष 2024 मधे स्कॉलरशिप अर्ज भरायचा आहे तर 2024 च्या अर्जाची पहिले विल्हेवाट लावावी. विशेष म्हणजे या करिताच students आता mahadbt form reapply करू शकतील.
विल्हेवाट म्हणजे नेमके काय करावे? तर आपल्या Maharashtra scholarship form अर्जाची स्थिती Approved, Rejected, Distributed अथवा Send Back Students केलेली किंवा वितरित केलेली असणे आवश्यक आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नविन वर्षासाठीअर्ज करू शकत नाही. जो पर्यंत आपला अर्ज under scrutiny किंवा send back status मधून Voucher redeem केले जात नाहीं.
Before Reapply MAhaDBT Scholarship Application Form.
आम्ही खाली दिलेल्या प्रकरणांचे स्पष्टीकरण दिल्यानुसार अर्जदाराने आपल्या लागू असलेल्या applicable case नुसार steps पूछे follow केले पाहिजे म्हणजे नविन अर्ज करने सोपे होइल.
नवीन विद्यार्थी ही Mahadbt process करू शकतो.
- अर्जदाराने आधी Mahadbtmahait new registration करावे.
- रजिस्ट्रेशन complete केल्यावर Maha dbt login केला पाहिजे.
- अर्जदाराने त्याचे नविन प्रोफाइल तयार केले पाहिजे.
- या नंतरच अर्जदाराने महाराष्ट्र स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करावा
मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थी किंवा गॅप असलेले विद्यार्थी आणि लाभ प्राप्त विद्यार्थ्यांनी काय करावे?
परिस्थिती -१: नवीन अर्ज- (मागील वर्षी सर्व अर्ज निकाली काढण्यात आलेले).
- अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी.
- अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलमध्ये log in केल पाहिजे.
- आपणास प्रोफाइल तयार केले पाहिजे.
- अर्जदाराने पुन्हा नविन योजनेसाठी अर्ज करावा.
परिस्थिती -२ : MahaDBT Reapply Case.
या case मधे college level scrutiny द्वारे applicants ला पुन्हा अर्ज करण्यासाठी अर्ज परत पाठविला जाईल म्हणजे तो send bank to students केला जाइल.
Mahadbt Scrutiny द्वारे विनंती केल्यानुसार आता Maharashtra Scholarship Form Reapply करण्यासाठी अर्जदारास student login mahdbt portal मधे प्राप्त होइल.
आता पुढे काय करायचे maharashtra scholarship form reapply कसा करावा? तर आपणास खालील process करावी लागेल.
Change Profile Details In Mahadbt Reapply Application.
सर्व प्रथम mhdbt form मधे send bank reason scholarship form return करताना दिलेले असते ते बघावे.
जे पण असेल ते आधी आपणास complete करने गरजेचे असते. जे ही reason असेल ते mahadbt profile मधून पूर्लण केले जाते.
- अर्जदाराला पुन्हा अर्ज करावा लागेल.
- अर्ज छाननी पूर्ण करावी लागेल.
- profile मधे जाऊन query पूर्ण करावी लागेल,
- allotment पूर्ण केले जाईल.
मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थी परंतु Scrutiny अद्याप नविन वर्षासाठी साठी Pending आहे.
जो पर्यंत योजनेचा लाभ पूर्ण येई पर्यंत steps mahadbt portal मधून complete हॉट नाहीत तोपर्यंत उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा benefits घेऊ शकत नाहित म्हणून आपण हे करावे.
- अर्जाची छाननी म्हणजे Scrutiny पूर्ण करावी under ddo मधून देखिल फॉर्म पूर्ण करावा.
- अर्ज वाटप केले जाईल.
- अर्जदार नविन वर्षासाठी अर्ज करू शकतील.
माघील वर्षी MahaDBT Reapply Pending Student काय करावे.
दोन्ही योजना जसे new application आणि pending application maharashtra scholarship साथी applicants विशिष्ट आणि प्रोफाइल संबंधित बदल करतील.
- आपणास परत आलेल्या अर्जाच्या scrutiny remark अनुसार profile मधे किंवा योजनेत आवश्यक असलेली माहिती भरावी.
- अर्जदाराला पुन्हा portal वर Mahadbt Reapply करेल.
- अर्जाची scrutiny पूर्ण करावी
- Allotment Redeem केल्यावर अर्जदार नविन वर्साषाठी अर्ज करण्यास सक्षम असेल.
आधार नसलेले नोंदणीकृत विद्यार्थी.
Non aadhar registration case मधे काय करावे? जार आपण आता आधार updateकेल्यास 1 पाऊल मागे यावे लागेल.
- जर अर्जदाराने आपले आधार अपडेट केले असेल तर last concern desk द्वारे पुन्हा Scrutiny आवश्यक असेल.
- परत अर्ज allotment साठी जाईल
- अर्जदार यानंतरच अर्ज करू शकतील नविन वर्षासाठी.
Changing Maha dbt profile & submitting applications for the new
academic year.
Mahadbt mahait gov in पोर्टलमध्ये आधीच नोंदणीकृत Applicants जे नवीन शैक्षणिक वर्षासाठी Profile Change करण्यासाठी आणि अर्ज Submit करण्यासाठी eligible आहेत त्यांच्या साठी काही मार्गदर्शक सूचना आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी mahadbt scholarship scheme apply करण्यासाठी, खाली बदल केले आहेत याची खात्री करावी.
Maha DBT Scholarship Profile Editing.
पोर्टल वरील “My Applied Scheme” मध्ये जाऊन आधी कोणत्या कारना साठी scholarship form return आला आहे ते status बघावे.
Personal Information: –
आपल्या आधार कार्डमध्ये काही updates केले असल्यास personal information tab आधारानुसार Update profile वर क्लिक करा.
Address Information : –
पत्त्याची माहिती update करा. आवेदक आपला पत्रव्यवहाराचा पत्ता तपशील (केवळ आवश्यक असल्यास) तेथे बदल करू शकतो.
Other Information :-
अन्य माहिती Update करा. गरज असेल तर केवळ तेवढा आवश्यक असल्यास बदल करता येइल.
Current Course :-
चालू कोर्स विभागात म्हणजे नविन प्रवेशित course म्हणजे current course मधे खालील तपशील Update करणे आवश्यक आहे.
उदाहरण 1 : –
जर तुमचा current course 2023-24 साठी प्रथम वर्षाचा असेल तर academic year 2024-25 साठी खालील Steps follow करा.
Current Course Information For Mahadbt Reapply Form.
आता आपणास आधीच्या course ची माहिती delete करावयाची असल्यास ती कशी करावी जर नविन course add करायचा असेल तर.
संपूर्णपणे भरलेल्या information माहिती काढून टाकण्यासाठी Delete बटणावर क्लिक करावे लागेल आणि previous year’s syllabus ची सर्व माहिती भरावी लागेल आणि पूर्ण झाल्यावर त्यानुसार current year’s syllabus details तपशील भरा.
- टक्केवारी भरण्यासाठी Percentage भरा.
- निकाल अपलोड करण्सायाठी ड्रॉप डाऊन निवडा.
- Mark भरा व मार्क शीट अपलोड करा.
- पाठपुरावा म्हणून Second year details as pursuing नीवढा.
- प्रवेश घेतल्याची तारीख update करा.
- फी भरली असेल तर तशी माहिती भरा नसेल तर 0 भरा.
- फी पावती upload करा.
उदाहरण 2: –
जर अर्जदार चालू पदवी अभ्यासक्रम मागील वर्षाचा होता आणि आता अर्जदार पदव्युत्तर पदव्युत्तर अभ्यासक्रम घेत असेल तर खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.
Must Follow Rules For MahaDBT Reapply Process.
सध्याच्या कोर्समधून सर्व Under Graduate course details हटवा आणि Past qualification मधे तेच ठेवा.
नविन वर्षी current current च्या सध्याच्या कोर्समध्ये प्रथम वर्षाच्या Post Graduate Course details. भरा.
उदाहरण 3: –
अर्जदाराने आपल्या जुन्या कोर्ससाठी शिष्यवृत्ती घेतल्यानंतरही पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलल्यास.
- चालू कोर्समधून सर्व तपशील हटवा.
- चालू कोर्समध्ये नवीन तपशील जोडा.
Past Qualification:
मागील पात्रतेत म्हणजे Past Qualification मध्ये बदल करा जेथे लागू असेल.
Hostel Details :
वसतिगृहाच्या तपशिलात बदल करा hostel मिळलेली असेल तर Hosteller करा नसेल तर Day Scholar करावे. We hope आपण सर्व आता चिंता मुक्त असणार how to reapply mahadbt scholarship in marathi post वाचल्या नंतर.
Mahadbt Scholarship Re-Apply महत्वाचे.
Cancel option फक्त योजनेचा अर्ज रद्द करण्यासाठी आहे. Institute Clerk तपासणीसाठी प्रलंबित असल्यास किंवा तो सुधारित करण्यासाठी परत पाठविला गेला असेल तरच एखादी योजना sent back करू शकते.
Schemes cancellation नुसार, scheme Preference स्वयंचलितपणे बदलल्या जातील.
scrutiny status आणि तपशील पाहण्यासाठी कृपया Application ID वर क्लिक करा.
योजना रद्द करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाची OTP verification करणे बंधनकारक आहे.
इतर शुल्कासाठी टीप – 1st installment cycle “Other Fees” च्या घटकांद्वारे मिळणारे फायदे 2nd installment cycle मध्ये वितरित केले जातील.
Fund Disbursed – रक्कम कोठे वितरित केली गेली आहे हे बँकेचे तपशील तपासण्यासाठी Application ID वर क्लिक करा.
या प्रमाने सर्व Mahadbt pending form scrutiny होतील पण त्या आधी आपला MahaDBT Reapply करण्यासाठी scholarship form status send back असावा. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट https://mahadbt.maharashtra.gov.in वर भेट द्यावी.
Sir mi 12th 2018 la pass out zalo ani nanter 2years gap hota ata mi 1st year la ahe tar majh scholarship la pahle dad ch no. Hota adhar la but ata majh no. Ahe adhar la but forget password, username karto tar invalid username as dakhavte tar mi kay karu plzzzzzzzzzzzzzzz tell me sir
Shubham tumhi pahile tumchya college la visit kara. Aadhar letter sobat gheun ja aani mobile number change karun ghya hoil tumche kaam. Next post lavakrach Aamhi hi published karnar aahot.
Thank u sir
Iti scholorship bhethna ka nahi
Sir bsc agri spot students che form under scrutiny made ahet… Gov. Decision ghenar ahet…dyavi ki nahi dyavi yavr….mg amhala tr reapply cha option nhi ala mg ky krayach….
Plz reply….
Spot admission chya babateet nirnay hone avghad aahe.
Sir,maza Medical 3rd yrs (2020-21)cha form renewal karaycha hota but chukun delete zala.ata Punha renewal karta yeil ka ? Sir, please process sanga na.
Nahi, aata new bharava lagel.
sir 2 divas zala site band aahe last date extend hoil kaebc form chi?
Sir scolorahip form reapply karaychi last date Kay aahe air
Sir me form reapply karela dela pan to kasa karcha mahte nahi
संपूर्ण website बदलून टाकलीया. पहिल्यांदा वापरण्यास सोप्पी होती पण आता user login चा option सुद्धा सापडेना. आणि सगळे translation हिंदी मध्ये आहे आणि ते पण इंग्लिश मध्ये लिहिलंय. UI बदलून login आणि new registration चा प्रोब्लेम सोडवा.
sir mi form bharlela pan maza aadhar card bank la link navta mi mahnun form ardha fill kela last step ny zala mg mi bank la aadhar card link karun ghetla aata ya side vr logging cha option ny bhetat aahe
Sir mjha application reapply sathi ala aahe , income certificate lastest upload karacha aahe , tar , kiti divasa chy aat mi upload Karun reapply Karu shakto?
Reapply la kahi time limit aste ka?