Swadhar Yojana 2024-25 – स्वाधार स्कॉलरशिप योजना ही एक प्रकारची स्कॉलरशिप योजना च आहे. खुप विद्यार्थी असे असतात जे १० वी पास करुण पुढील शिक्षणासाठी Hostel Admission मिळवनेसाठी जिवाची रान करतात.
SC व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा आधार हा ख़ास करुण Standard 11th व Class 12th मध्ये प्रवेश घेताना किंवा कुठल्याही पुढील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये admission झालेले असून सुद्धा Government Hostel किंवा Institute hostel जिथे त्यांचे एडमिशन आहे मिळालेले नाही Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar Swadhar Yojna चा फायदा दिला जातो.
Swadhar Meaning म्हणजे ज्या विद्यार्थ्याना वरील प्रमाणे वसतिगृह प्रवेश भेटला नाही त्यांना अर्थ-सहाय्य म्हणून वास्तव्य असलेल्या City नुसार 43000-60,000/- इतके भोजन भत्ता, निवास भाड़े व इतर शैक्षणिक सुविधा यांसाठी अनुदान दिले जाते त्याला स्वाधार योजना असे म्हणतात.
- Related – स्वाधार योजना हिंदी
Swadhar Yojna 2024-2024 माहिती.
स्वाधार योजना माहिती मराठी मध्ये आपणास पहावयास खुप कमी मिळेल Because सर्वत्र माहिती Hindi किंवा English मध्येच दिसेल. आपणास हीच माहिती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हिंदी मध्ये हवी असल्यास दिलेल्या Page वर मिळेल.
ही योजना म्हणजे swadhar scheme शासनाच्या Gr नुसार सामाजिक न्याय विभागाने सन 2016-17 पासून सुरू केली आहे. जार आपणास Swadhar Yojna Scholarship 2024-25 Application करावयाचे असेल तर आधी योजनेची उद्धिष्ट, पात्रता व स्वाधार योजना फॉर्म कसा भरला जातो याबद्दल परिपूर्ण माहिती घ्यावी लागेल.
स्वाधार स्कॉलरशिप योजने बद्दल खुपच कमी माहिती विद्यार्थ्यांना मिळत असते कारण ही योजना जेव्हा सुरु होते तेव्हा College/Institute कढून न होता Direct Students आपल्या हस्ते देखिल Apply करू शकतात.
अ.न. | तपशील | माहिती |
1 | योजनेचे नाव | महाराष्ट्र स्वाधार स्कॉलरशिप योजना 2024 |
2 | शासन | महाराष्ट्र शासन |
3 | आवेदन | पूर्णपणे ऑफलाइन |
4 | विभागाचे नाव | समाज कल्याण विभाग |
5 | पात्र प्रवर्ग | अनुसूचित जाति (SC) व नव बौद्ध प्रवर्ग असलेले विद्यार्थी. |
6 | कोर्स | ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायीक कोर्स |
7 | स्वाधार लाभ | ६०,००० पर्यंत शहराच्या क्लास नुसार. |
8 | स्वाधार वेबसाइट | https://sjsa.maharashtra.gov.in |
9 | महाराष्ट्र शासन सन्दर्भ वेबसाइट | https://www.maharashtra.gov.in, https://mahaeschol.maharashtra.gov.in, |
हेच कारण असते की महाविद्यालये कामाचा अधिक Load असल्या करनाने याचे गाम्भीर्य ओळखून Process करण्यास उशीर करतात परिणामी पात्र विद्यार्थ्याना याचा फटका बसताना दिसतो.
Swadhar Yojana Scholarship Amount किती मिळेल?
आपणास जर कोणी सांगत असेल की महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25 के लिए ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते तर अजुन त्याची अमल बजावनी झालेली नाही.
पूर्णपणे स्वाधार योजना ही Offline असून खालील प्रमाने Process करुण योजनेचा Benefits प्राप्त करावा लागेल. आमच्या Website वर आपणास Maharashtra Scholarships MahaDBT च्या सर्व Scheme Listed दिसतील.
स्वाधार योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्तीगाल मेट्रकोत्तर (इयत्ता 11 वी व १२ वी, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशीत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान म्हणून खालीलप्रमाणे रक्कम मंजूर करण्यात येते जी पात्र विद्यार्थ्याच्या आधार सांलग्न बॅक खात्यामध्ये Transfer करण्यात येते.
खर्चाचा तपशील | मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | महसूल विभागीय शहर व ‘क’ वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी |
भोजन भत्ता | 32000/- रु. | 28000/- रु. | 25000/- रु. |
निवास भत्ता | 20000/- रुपये | 15000/- रुपये | 12000/- रुपये |
निर्वाह भत्ता | 8000 रु. | 8000/- रु. | 6000/- रु. |
एकूण वार्षिक अनुदान स्वाधार योजना | 60000/- रुपये | 51000/-रुपये | 43000/- रुपये |
वरील रकमेव्यव्यतिरिक्त वैद्यकीय व अभीयांत्रकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेची रक्कम प्रती वर्ष रु.5000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना रु.2000/- प्रतिवर्ष इतकी रक्कम शैक्षनिक सहाय्य अनुदार ठोक स्वरुपात देण्यात येईल.
Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Eligibility Criteria
स्वाधार योजनेसाठी अट ठेवण्यात आलेली आहे म्हणजे आपणास या योजनेची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. पात्रता नसलेल्या विद्यार्थ्याना स्वाधार योजनेचा लाभ दिला जाणार नाही व त्याबद्दल कोणतेही पूर्व सुचना न देता अर्ज रद्द केला जातो.
Swadhar Scholarships Eligibility Criteria.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालय स्थानी किंवा महाविद्यालय शहर/गांव मध्ये स्थायिक नसावा.
- उमेदवार अनुसूचित जाती किंवा नवबोध असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी हा इ.11वी, 12वी आणि त्यानांतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
- अपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे नसलेले फॉर्म नाकारले जातील.
- 50% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अपंग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40% असेल.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा शासन मान्यता प्राप्त महाविद्यालय मधून प्रवेशित असावा.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या लोकसंख्येनुसार जिल्हा लाभामध्ये हा लाभ देण्यात येईल किंवा जास्तीत जास्त अर्ज मिळाल्यास गुणवत्तेची निवड केली जाईल.
निवडक विद्यार्थी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत स्वाधार योजना गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
Swadhar Yojana Application Form 2024-25 Process.
Swadhar yojana in marathi Form चा वापर करून अर्ज कसा केला जातो ते ह्या पोस्ट मध्ये आपण पाहुयात. सर्व प्रथम आपणास Swadhar scheme pdf in marathi download करुण घेणे गरजेचे आहे. अधिक माहिती साठी खालील स्टेप आपणास अधिक माहिती देतील.
स्वाधार 2024 फॉर्म कसा भरावा?
- स्वाधार योजना फॉर्म मराठीत डाउनलोड करुण घ्यावा.
- अर्जदारांनी अर्जविषयी आवश्यक असणारी सर्व माहिती भरुन घ्यावी.
- कोणत्या वर्षासाठी स्वाधार फॉर्म भरला आहे ते वर्ष लिहावे.
- प्रवेशित विद्यालायाची माहिती भरावी.
- सर्व आवश्यक स्वाधार योजना कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जाला जोडावी.
- पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वाधार योजना अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात जमा करावे लागतील.
या प्रकारे आधी खालील प्रमाने Swadhar yojana 2024-25 pdf print करुण परिपूर्ण भरून घ्यावा. जिथे आवश्यक असेल तिथे महाविद्यालयाचा शिक्का घ्यावा व प्राचार्य यांची सही घ्यावी.
Swadhar Scholarship 2024-25 साठी महत्वाचा दुवा.
जो पर्यंत खालील प्रमाने सर्व आवश्यक Swadhar yojna Documents जोडले जाणार नाही अर्ज मंजूर होणार नाही. अर्जाच्या अटी व शर्ती नुसार अर्जदाराची निवड केली जाते.
जर वाजवी पेक्षा (मर्यादापेक्षा) जास्त अर्ज स्वाधार योजना साठी प्राप्त झाल्यास गुणवत्ते नुसार पात्र अर्जदार निवडले जातील. चला तर बघुया Swadhar Scholarship Documents कोणती जोडावी लागतात.
स्वाधार योजना कागदपत्रे.
- स्वाधार योजना अर्ज परिपूर्ण भरलेला,
- अर्जदाराचा जातीचा दाखला,
- महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा,
- माघील वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा नौकरी असल्यास फॉर्म न.१६,
- विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्न दाखला,
- आधार कार्ड ची सत्यप्रत,
- दिव्यांग विद्यार्थी असल्यास प्रमाणपत्र,
- दहावी, बारावी किंवा पदवी गुणपत्रक जे लागु असेल,
- बोनाफाईड महाविद्यालय कडून घ्यावे,
- स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र,
- महाविद्यालय उपस्थिति प्रमाणपत्र,
- विद्यार्थी शासकीय वस्तिगृहात प्रवेशित नसल्याचे शपतपत्र,
- विद्यार्थी जेथे राहतो त्याचा पुरावा,
- बैंक पासबुक ची सत्यप्रत,
- R.T.G.S. प्रमाणपत्राचा नमुना,
- आधार व बैंक खाते नंबर लिंक केल्याचा पुरावा.
महाविद्यालयाकडून सर्व माहिती प्रमाणित केल्यावर व सर्व आवश्यक कागदपत्रे जोड्ल्यावर ही आपणास काही अड़चन येत असेल तर swadhar helpline वर Contact करावा.
कार्यालय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण,
पत्ता :- आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३ चर्चरोड, पुणे ४११००१,
दूरध्वनी क्रमांक :- ०२०-२६१२७५६९
ई-मेल :- swadhar.swho@gmail.com, min.socjustice@maharashtra.gov.in
उद्धिष्ट:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यानी योजनेचा लाभ घेन्यासाठी अर्ज करणे.
Swadhar Scholarship yojana बद्दल विचारले जाणारे प्रश्न.
अजुन ही माहिती अपूर्ण मिळत आहे अशी तक्रार प्राप्त होत आलेली आहे. म्हणून अर्जदार व त्यांचे पालक बहुतेक प्रश्न विचारत असतात.
जसे की Swadhar yojna merit list 2024 pdf कशी बघावी? किंवा खालील स्वाधार योजने बद्दल विचारली जाणारी प्रश्न आहेत ज्यांचे सविस्तार उत्तर देण्यात आलेले आहेत.
What is Swadhar Yojana?
स्वाधार म्हणजे आधार देने जो आर्थिक अर्थ सहाय्य म्हणून दिला जातो. कोणत्याही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या SC व Navbauddh विद्यार्थी साठी जे अनुदान देण्यात येते त्या स्कॉलरशिप अनुदानला हे नाव स्वाधार असे म्हणतात.
When Swadhar Yojana Start?
स्वाधार योजना स्कॉलरशिप साठी दरवर्षी ऑगस्ट-नवम्बर महिन्यात अर्ज माघविन्यात येत असतात. त्वरित या महिन्यात पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा आपली समाज कल्याण विभागात संपर्क साधावा.
How can I apply for Swadhar Yojana?
जे विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध या प्रवार्गातील असतील व इयत्ता १०, १२ वी, पदवी, पदविका परिक्षेमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के घेउन उत्तीर्ण असतील तर स्वाधार फॉर्म अर्ज करू शकतात.
स्वाधार योजना स्कॉलरशिप साठी दिव्यांग विद्यार्थी अर्ज करू शकतो का?
शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, दिनांक 6 जानेवारी 2017 नुसार अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवार्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही अंक मर्यादा 40% असेल.
Swadhar Yojna Scholarship Last Date 2023-24 काय आहे?
अजुन स्वाधार योजना फॉर्म 2023 शेवटची तारीख Declared केलेली नाही. तसेच याबद्दल कोणतेही पत्र व्यवहार पहावयास मिळत नाही. म्हणून शक्य तेवढ्या लवकर अर्ज करा. सोयीस्कर Swadhar scholarship last date 2023-2024 “15 Nov 2023” महिन्यापर्यंत अर्ज करावा.
महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 साठी ऑनलाईन नोंदणी आहे का ऑफलाइन फॉर्म भरावा?
सर्व विद्यार्थी लक्ष असू दयावे अजुन तरी सामाजिक न्याय विभागाने स्वाधार फॉर्म ऑनलाइन अर्ज करावा अशी अधिसूचना काढलेली नाही. म्हणून swadhaar form offline apply करावा. योजना ऑनलाइन नाही.
Swadhar scholarship form 2023 Download कसा करावा?
महत्वाचा मुद्दा म्हणजे Swadhar yojna form pdf आपणास sjsa.maharashtra.gov.in वेबसाइट वर मिळेल तेथून डाउनलोड करावा.
Swadhar Scholarship Form PDF Download Link.
जर का आपणास Maharashtra Swadhar Yojana 2023 Application Form PDF English Post माहिती घ्यावयाची आहे तर
स्वाधार योजना 2021 मंजूर यादी कशी बघावी?
Swadhar yojana scholarship 21-22 list ही समाज कल्याण कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येते किंवा Newspaper मध्ये देखिल स्वाधार मेरिट लिस्ट जाहिर केली जाते. या पर्याय शिवाय दूसरा कोणताही पर्याय स्वाधार योजना मंजूरी यादी जाहिर करनेसाठी अवलंब केला जात नाही.
स्वाधार फॉर्म साठी उपस्थिति किती असावी?
Swadhar yojna apply करण्यासाठी विद्यार्थी उपस्थिति ही 75% असणे आवश्यक राहील
Swadhar yojana eligibility criteria in marathi
स्वाधार योजना साठी पात्र होनेसाठी वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असावे. जातीचा दाखला असावा.
अर्ज करणारा विद्यार्थी हा शासन मान्यता प्राप्त महाविद्यालय मधून प्रवेशित असावा.
आवेदक त्यांच्या महाविद्यालय स्थानी किंवा महाविद्यालय शहर/गांव मध्ये स्थायिक नसावा.
तसेच विद्यार्थी अनुसुचित जाती किंवा नवबोध असावा.
इ.11वी त्तासेच 12वी आणि त्यानांतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी असावा.
50% पेक्षा कमी गुण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अपंग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40% असेल.
स्वाधार योजना In English
तर कशी वाटली तुम्हाला डॉ. बाबासाहेब अम्बेडकर स्वाधार योजना फॉर्म पीडीएफ कसा भरावा या बद्दलची पोस्ट? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. सर्व पात्र विद्यार्थी Swadhar Yojana 2024 Scholarship Form भरतील म्हणून त्यांच्या पर्यंत ही माहितीची पोस्ट जरुर Share करा.
आपण या पोस्ट मध्ये Maharashtra Swadhar Yojana 2024-25 Apply Online कशी करायची | Swadhar Scheme Online Form PDF ची संपूर्ण माहिती | 2024 Scholarship Scheme for SC आणि NB Students साठी | Swadhar Scholarship Eligibility Criteria काय आहे | Swadhar Form Last Date & Merit List 2024 कशी बघावी हे बघितले.
New swadhar yojan 2021-22 kadhi nighanar ahe sir
Sir 2021 -2022 Che swadhar yojna form nigale ahe Ka sir and te offline bharayche ahe ki online
Swadhar form offline bharayache aahet aaplya samajkalyan office madhye.
Sir ata swadhar yojnecha form bharta yeil ka?
Swaaadhar योजनेचा भत्ता कधी पडणार sir
2023-2024 che form sutle ka sir
Yes from 11th Oct.
2022-2023 che swadhar che paise kadi milnar
Last date of swadhar yojna
Sir mi aata swadhar yojnecha form bharu shakto kay
हो त्वरित जमा करा कारण ३१ दिसंबर पर्यंत अर्ज माघविण्यात आलेले होते.
Sir mujhe pta nhi tha is bare me to ky mai abhi form bhar skti hu ky
Yes ab aap submit kar sakte hai check latest date.
Hostel form bharke agar merit list na lage or agar me room arrange krke rah rahi hoo to kya me yah form bhar sakti hoo ?
Sir Mi ata offline swaadhar cha form bharu shakto ky
Hoy submit kara patkan.
स्व आधार योजनेची लास्ट तारीख किती आहे सर
Sir me aata form bharu shkte ky sir
सर माझे admission iti ला आहे आणि त्या course चा कालावधी एकच वर्षाचा आहे , तर मी या योजनेसाठी पात्र आहे का ??
sir mai abhi form bhar sakta hu kya
Sir, swadhar form sathi 50℅ chya vr percentage pahijet grjeche aahet kay..?
स्व आधार योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे का सर
सर स्वाधार योजनेचा लाभ तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळतो का,कृपया ह्या विषयी लवकरात लवकर कळवावे
सर स्वाधार योजना लाभ घेण्यासाठी ऍडमिशन खेडी ठिकाणी असलं तर लाभ घेता येईल का लवकर रिप्लाय द्या
Mahiti nhi yar maz b pharmacy ch college sudhha gawamadhe ahe ani yar mazyakadun kharch zepat nhi ahe mahiti nhi kase honar trr
Sir without attendance list form bhara tar chale na kaaran amche lecture online hote
Tarihi attendance hoti karana online lecture tar suru hote na?
सर, मी तीन वर्षीय Llb अभ्यासक्रमातील विध्यार्थी आहे, मी प्रथम वर्ष्यात असताना स्वाधार योजनेसाठी apply केला होता पण माझ्या आधीच्या पदवी परीक्षेत 50 % पेक्षा कमी असल्याने तो form reject झाला, मी परत माझ्या द्वितीय वर्ष आणि तिसऱ्या वर्ष्यासाठी apply केला तर मला या योजनेचा लाभ घेता येईल का?
Respected Sir/Madam,
माझे admission तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात आहे जे तर मला अर्ज करता येईल का ?
सर, मी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थी आहे, मी प्रथम वर्षात असताना स्वाधार योजनेसाठी apply केला होता, आणि आता दुसऱ्या वर्षाला असतांना पण रिन्यू साठी फॉर्म भरलेला आहे. पण आतापर्यंत काही कळलं नाही लिस्ट च.
Jar first year la select jhala asal tar list lage second year chi pan.
Can readdmissioners also apply for swadhar scheme, if they couldn’t apply for any scholarship form in their previous year ?
सर मी स्वाधार योजनेचा फॉर्म भरू शकतो का सध्याला माझे सगळे कागदपत्र तयार आहे ?
Abhi date nahi hai check karo samajkalyan office me.
Sir swadhar kadhi padnar ahe
Karan mi 3 mahine jhale from bharun ?
Sir taluka kinva gavakade shikshan ghenaryanna swadhar yojna lagu hoti ka
Sir me osmanabad, kallamb ta. Shikte mla ha swadhar Yojana from bharu shkte ka Mazi sc.cast ahe Me aata .b.com sy la ahe
सर मि अंकुश दत्ता लोहकरे तर मि एक खेडेगावातला आहे मि शहरात भाड्याने राहुन शिकत आहे तर सर मि १०/०२/२०२२मध्ये फाॅर्म भरला आहे तर ति काॅर्लशिप कधी मिळेल सर
नमस्कार साहेब.
मी अर्चना माधव लोखंडे बी-कॉम प्रथम वर्षी स्वाधार चा लाभ घेतला आता मी दुत्तीय वर्ष मध्ये आहे काही कारणाने मी परिक्षा देवू शकले नाही त्यामुळे तॄतीय वर्षात जावू शकले नाही तर मी फक्त दुत्तीय वर्ष साठीच फार्म भरला होता तर तो अपात्र लिस्ट मध्ये आला आहे. तर मी आता काय करायला हवे…कॄपया काही तरी कळवा.
Sir maz clg govt. latur madhi zal aahe mala 76% padle aahet aani mala Pune madhi admission ghyayc aahe maza diploma just zala aahe mala aata form bharta yeil ka aani he form clg che admission honya aadhi bharle jatat ka clg chalu zalyavr bharle jatat, plzz reply me.
During college pan bharata yeto.
सर स्वाधार योजना 2021-22 चे पैसे कधी भेटणार …, Plz सांगा सर 🙏
सर मी स्वाधार 2020-2021 चा फॉर्म भरलेला आहे तर माझे मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे की नाही हे मला माहीत नाही . तर त्याच्यासाठी मी पात्र आहे की नाही हा मेसेज येईल का नाही सर .
नमस्कार साहेब ,
मि स्वाधारसाठी 2020-2021 व 2021-2022 ( 2 वर्षोसाठी ) फॉर्म भरलेला आहे व माझे लिस्ट मध्ये नाव आले आहे तरी त्याच्यासाठी मि पात्र पण आहे .
पण पैसे आजुन पडलेले नाहीत फॉर्म पात्र
होऊन खुप दिवस झालेले आहेत तरी मला यासंबंधी माहिती हवी आहे .
sir, mi sadhya ANM kart aahe tari maz college he pune district madhye aahe tar ANM ya field sathi hi yojana lagu aahe ka ?
When is last date for year 2022-2023 to apply
सर मी सध्या अभियांत्रिकी चतुर्थ वर्षात शिकत आहे, याआधी मी हा स्वधार फाॅर्म भरला नाही, यावर्षी मी भरु शकतो का?
Plz Reply
Is first year the Yes, If second or next then No.
Sir mazi 1 varsha gap padli cet chi exam sathi mi gap certificate pn kadhlay tr mi swadhar yojnecha form bharu shakto kay ?
Plz sir sanga
No.
Ya yojanekarita gap chi aat aahe ka? Sir.
SIR/MADAM,
SWADHAR YOJANE PATRA TE KARITA COLLEGE TO HOME DISTANCE KITI AASAVE ?
Sir magil varshi mi kahi karnane paper nahi dilet aani kontahi scholarship form pan nahi submit kela , aata readmission kelyavar mala swadhar yojnecha labh milel ka?
Nahi.
Sir mazi 1 varsha gap hoti aata mi B.A.L.L.B la admission keli tr mi pn form bharu shakto ka ?
Sir 2022-23 chi swadhar yojana track Kashi krrayechi?
What is the last date of swadhar yojana 2023-24